मौजे घुंगराळा ता.नायगाव जि.नांदेड येथील तरुणाईचा स्तुत्य उपक्रम*
*ओढ समाजकार्याची जल्लोष तरुणाईचा*
*कोरोनाच्या या भीषण संकटात आणि तीव्र उन्हातही वन्यप्राण्यांसाठी स्वखर्चाने आणि कुदळ-फावडे हातात घेऊन सोशल डिस्टनसिंग पाळत वन्य प्राण्यांसाठी पाणवठा तयार केलाय मौजे घुंगराळा येथील तरुण मित्र मंडळींनी या उपक्रमात सहभागी आहेत*
*गणेश सुगावे,माधव यनकफळे, उदयभानू स्वामी,शादुल शेख,बालाजी बासटवार, बबन जगताप,पिंटू गंगासागरे,खंडेश्वर बोंडले, ऐनोद्दीन शेख,गजानन अडकीने,तुकाराम तुरटवाड,आणि आमचे पत्रकार मित्र श्याम गायकवाड*
*सदरील उपक्रम आपण पाहू शकता खालील लिंक द्वारे*
Thursday, 30 April 2020
zp,zpschool add, zp school admission advertise, zpschool advertise,जिप श...
जि.प.शाळा, जाहिरात*
*मित्रानो AAD ON REQUEST या उपक्रमांतर्गत मा.श्री.निर्मळ सर जि.प.प्रा.शाळा बरबडा वसाहत. कें केंधळी ता मंठा जि जालना, यांच्या शाळेची मी तयार केलेली जाहिरात, आवर्जून पहा*
*कांही सूचना असल्यास सुचवाव्यात ही नम्र विनंती*
Youtube Link:-
*कृपया चॅनेल ला like,share, आणि subscribe करून comment मध्ये अभिप्राय नोंदवा ही विनंती*
*संतोष किसवे पाटील*
*जि.प.के.प्रा.शाळा, तळणी जि.नांदेड*
Tuesday, 28 April 2020
Sunday, 26 April 2020
Friday, 17 April 2020
Thursday, 16 April 2020
Monday, 13 April 2020
मोबाईलद्वारे ऑनलाईन चाचणी तयार करणे , how to make online test with mobile?, how to make test online
मोबाईलद्वारे ऑनलाईन चाचणी तयार करणे , how to make online test with mobile?, how to make testmoz test online, मोबाइल च्या साहाय्याने testmoz ऑनलाईन test घेणे , omline test testmoz, make online test , how to make online test?
.












*अतिशय सोप्या पद्धतीने मार्गदर्शन*
*व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिलेल्या सर्वांना चाचणी तयार करता येईल*
*मनोरंजक पद्धत*
*मुलांचा उदंड प्रतिसाद अगदी ग्रामीण भागातही*















🏻
🏻
🏻
🏻
*Video Link :-*

*नाविन्यपूर्ण उपक्रम*
*जग आहे तंत्रज्ञानाच,*
🏻 *युटूब चँनल लिंक*
🏼
*जग आहे तंत्रज्ञानाच,*
घरी बसून कंटाळा आलाय , चला तर मग तयार करूया ऑनलाईन चाचणी*
*HOW TO MAKE TESTMOZ ONLINE TEST THROUGH MOBILE PHONE*
*मोबाइलच्या माध्यमातून सोप्यापद्धतीने ऑनलाईन चाचणी तयार करणे....*
*फायदे:-*
*कृपया like, share, subscribe करा ही विनंती*
*आपण खलील लिंक द्वारे व्हिडिओ पाहू शकता*
*जि.प.के.प्रा. शाळा, तळणी ता.बिलोली, जि.नांदेड*
▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬
⚜ *ZPC DIGITAL SCHOOL TALNI* ⚜
*निर्मिती*
*श्री. संतोष किसवे पाटील*
*जिल्हा परिषद केंद्रिय प्राथ शाळा तळणी*
*प. स. बिलोली जिल्हा :- नांदेड*
*
DIGITAL SCHOOL GROUP 
*
*चँनलला सब्सक्राईब करून ध्यास धरू प्रगतीचा...*
*
DIGITAL SCHOOL GROUP 
*
*चँनलला सब्सक्राईब करून ध्यास धरू प्रगतीचा*मोबाईलद्वारे ऑनलाईन चाचणी तयार करणे , how to make online test with mobile?, how to make test online
Subscribe to:
Comments (Atom)
Pages
-
जि.प.शाळा, जाहिरात* *मित्रानो AAD ON REQUEST या उपक्रमांतर्गत मा.श्री.निर्मळ सर जि.प.प्रा.शाळा बरबडा वसाहत. कें केंधळी ता मंठा जि जालना, या...
-
मौजे घुंगराळा ता.नायगाव जि.नांदेड येथील तरुणाईचा स्तुत्य उपक्रम* *ओढ समाजकार्याची जल्लोष तरुणाईचा* *कोरोनाच्या या भीषण संकटात आणि तीव्र...

