Thursday, 30 April 2020

,*मौजे घुंगराळा ता.नायगाव जि.नांदेड येथील तरुणाईचा स्तुत्य उपक्रम**ओढ सम...

मौजे घुंगराळा ता.नायगाव जि.नांदेड येथील तरुणाईचा स्तुत्य उपक्रम*



*ओढ समाजकार्याची जल्लोष तरुणाईचा*





*कोरोनाच्या या भीषण संकटात आणि तीव्र उन्हातही वन्यप्राण्यांसाठी स्वखर्चाने आणि कुदळ-फावडे हातात घेऊन सोशल डिस्टनसिंग पाळत वन्य प्राण्यांसाठी पाणवठा तयार केलाय मौजे घुंगराळा येथील तरुण मित्र मंडळींनी या उपक्रमात सहभागी आहेत*





*गणेश सुगावे,माधव यनकफळे, उदयभानू स्वामी,शादुल शेख,बालाजी बासटवार, बबन जगताप,पिंटू गंगासागरे,खंडेश्वर बोंडले, ऐनोद्दीन शेख,गजानन अडकीने,तुकाराम तुरटवाड,आणि आमचे पत्रकार मित्र श्याम गायकवाड*







*सदरील उपक्रम आपण पाहू शकता खालील लिंक द्वारे*

No comments:

Post a Comment

Pages